mr_obs-tn/content/11/05.md

1.1 KiB

ओलांडून जाणे

याचा अर्थ त्या घराना देव ओलांडून गेला आणि तेथे केणाला मारण्यासाठी थांबला नाही. हा वाकप्रचारावरुन यहुदी लोकांच्या सणाचे नाव पडले, “वल्हांडण”. ओलांडून जाणे

ते वाचले

देवाने त्याचे प्रथम जन्मलेली मुले मारली नाहीत.

कारण कोकऱ्याच्या रक्तामुळे

हे असे भाषांतर करता येईल, “कोकऱ्याचे रक्त दारावर असल्यामुळे.” देवाने पाहिले की त्याने आज्ञा केल्याप्रमाणे त्यानी त्यांची कोकरे मारली, म्हणून त्याने त्यांची मुले मारली नाहित.