mr_obs-tn/content/11/04.md

742 B

प्रत्येक प्रथम जन्मलेला मुलगा

याचा अर्थ प्रत्येक परिवारातला प्रथम जन्मलेला मुलगा ज्यांनी रक्ताचे होमार्पण केले नव्हते ते मिसरी. हे स्पष्ट करण्यासाठी अजून त्यात भर घालता येईल, “प्रत्येक मिसऱ्याचा प्रथम जन्मलेला मुलगा” ( तसे सर्व इस्त्राएलांनी आपापल्या दारावर रक्त लावले होते ).