mr_obs-tn/content/11/03.md

1015 B

खमिराशिवाय बनवा

खमिर ही अशी गोष्ट जी भाकरीच्या मळलेल्या पिटात मिसळतात भाकरी बनवताना ती फुगवते व तीला वाढवते. हे अशा प्रकारे भाषांतरीत करता येईल, अशा गोष्टीशिवाय बनवा की ती वाढली पाहिजे. खमिर घालून भाकर बनविण्यास खूप वेळ लागणार होता, म्हणुन खमिराशिवाय भाकर करणे म्हणजे मिसर लवकर सोडण्याची तयारी.

त्यांनी खाल्यानंतर

“याचा अर्थ ती खाण्यापूर्वी त्यानी निघण्यास तयार असणे आवश्यक आहे.”