mr_obs-tn/content/11/02.md

463 B

देव पुरवणारा

फक्त देवच होता जो इस्त्राएलाच्या संतानाला वाचण्याचा मार्ग सांगणार होता.

योग्य कोकरु

ते म्हणजे, एक कोवळे मेंढराचे पिल्लू किंवा बोकड निर्दोश किंवा अव्यंग असावे.