mr_obs-tn/content/10/12.md

1.2 KiB

ह्या नऊ पिडा

हे म्हणजे, हे नऊ अरिष्टे देवाने पाठवीली.

तरीही फारो ऐकत नाही

याचे भाषांतर असे करु शकता, देव त्याला जे करायला सांगत होता ते फारो अजूनही करायला तयार नव्हता, किंवा अजूनही फारो देवाची आज्ञा मानत नव्हता.

हे फारोचे मन बदलेल

दुसऱ्या मार्गाने सांगायचे म्हटले तर, ही शेवटची पिडा फारोला बदलेल की तो देवाबद्दल कसा विचार करतो आणि त्याचा परिणाम तो इस्त्राएलाला जाऊ देईल.

पवित्र शास्त्रातील गोष्ट

हे संदर्भ पवित्र शास्त्रातील इतर भाषांतरात थोडेसे वेगळे असण्याची शक्यता आहे.