mr_obs-tn/content/10/11.md

659 B

देवाने अंधार पाठवला

देवाने सर्व मिसर झाकण्यासाठी किंवा पांगण्यासाठी अंधार पाठवला. दुसऱ्या शब्दात, देवाने मिसरच्या त्या भागातून प्रकाश काढून घेतला.

अंधार तीन दिवस होता

हा अंधार रात्रीच्या नेहमीच्या अंधारापेक्षा वेगळा होता, आणि सतत तीन दिवस होता.