mr_obs-tn/content/10/10.md

603 B

टोळांचे थवे

टोळ म्हणजे नाकतोडे जे एकत्र थव्याने उडतात, किंवा मोठ्या गटाने, आणि म्हणून ते फार मोठ्या क्षेत्रातील वनस्पती आणि झाडे खाऊन नष्ट करतात.

गारा

गारा ह्या बर्फाच्या तुकड्या सारख्या असतात ज्या पावसासारख्या ढगातून पडतात.