mr_obs-tn/content/10/08.md

1.1 KiB

त्या नंतर

याचा अर्थ, देवाने मिसऱ्यांच्या कातडीवर त्रासदायक गळवा आणल्या नंतर.

देवाने गारांचा वर्षाव केला

देवाने आकाशातून गारांचा वर्षाव केला

गारा

गारा ह्या बर्फाच्या तुकड्या सारख्या असतात ज्या पावसासारख्या ढगातून पडतात. हे तुकडे खुप लहान किंवा खुप मोठे असू शकतात. सर्वात मोठी ज्या वरती पडेल तो जायबंदी होऊ शकतो किंवा मृत्युही होऊ शकतो.

तुम्ही जाऊ शकता

“तू” हा शब्द मोशे, अहरोन, आणि इस्त्राएला संदर्भात आहे.