mr_obs-tn/content/10/04.md

513 B

देवाने सर्व मिसरावर बेडुक पाठवले

याचे असेही भाषांतर होऊ शकते, देवाने पुष्कळ बेडुक करून संपूर्ण मिसरावर पाठवले.

त्याचे ह्रदय कठोर केले

तो पुन्हा हट्टी झाला आणि देवाची आज्ञा पाळण्याचे नाकारले.