mr_obs-tn/content/10/03.md

497 B

नाईल नदीचे रक्तात बदलने

काही भाषांमध्ये असे म्हणण्याची गरज आहे, नाईल नदीच्या पाण्याचे रक्तात रुपांतर झाले. नदीत पाण्याऐवजी रक्त होते, त्यामुळे मासे मेले आणि लोकांना पिण्यास पाणी नव्हते.