mr_obs-tn/content/10/02.md

1.5 KiB

लोक

हे इस्त्राएल लोकांविषयी म्हटले आहे, ह्यांना “इस्त्राएली” सुद्धा म्हणतात.

दहा भयंकर पीडा

पीडा म्हणजे एखाद्या व्यक्तीसाठी किंवा वस्तूसाठी अति भयानक असे काहीतरी घडणे. पीडा म्हणजे अशी एखादी गोष्ट की जी पुष्कळ लोकांना किंवा मोठ्या भौगोलीक विभागाला घडते. “पीडा” ह्या शब्दाला दुसरा शब्द “मोठे संकट” असेही म्हणता येईल.

मिसरच्या सर्व देवता

अधिक स्पष्टपणे सांगायचे म्हणजे, ते सर्व देवता ज्यांची उपासना मिसरी लोक करीत. मिसरी लोक अनेक वेगवेगळ्या खोट्या देवदेवताची पुजा करत. हे खोटे देवदेवता एकतर इस्त्राएलाच्या देवाने बनवलेले आत्मारुपी असावेत किंवा खरे तर ते अस्तित्वातच नसावेत.