mr_obs-tn/content/09/15.md

9 lines
1.2 KiB
Markdown

# भीती वाटत होती आणि जाऊ इच्छित नव्हता
मोशेला माहित होते की फारोला त्याला ठार मारणार होता, , आणि देव त्याला जे करायला सांगत होता ते तो करेल असा विश्वास ठेवला नाही.
# मोशेचा भाऊ अहरोन
अहरोन मोशेचा सख्खा भाऊ होता त्याच्या इस्राएली आई आणि वडीला पासून झालेला. अहरोन मोशे पेक्षा अनेक वर्षांनी लहान होता.
# हट्टी कठीण
याचा अर्थ फारो देवाच्या आज्ञांचे पालन करण्यास नकार देनार. तूम्ही असेही जोडू शकता, “हट्टी आणि ऐकण्यासाठी नकार.”
# बायबल कथा
या संदर्भ काही बायबल अनुवाद जरा वेगळी असू शकते.