mr_obs-tn/content/09/08.md

737 B

वाढला

आणखी एक मार्गाने असे ही म्हणता येईल, “पुरुष झाला.”

आपल्या इस्राएल बांधवाला

हा वाक्याश इस्राएली गुलाम संदर्भात. शब्द “सहकारी” येथे असे दर्शवतो की मोशे सुद्धा एक इस्राएली होता. जरी इजिप्तच्या फारोच्या मुलीने मोशेला वाढविले असले, तरी मोशेला आठवण झाली तो खरोखर इस्राएली आहे.