mr_obs-tn/content/09/07.md

538 B

तिचा स्वत:चा मुलगा म्हणून घेतला

ती एक राजकुमारी होती. जेव्हा तिने त्याला मुलगा केले, तेव्हा तो इजिप्तचा राजकुमार झाला.

त्याची देखभाल पाहणे

आणखी एक मार्गाने असे म्हणता येईल, “त्याला स्तनपान करण्यासाठी.”