mr_obs-tn/content/09/03.md

704 B

कष्टमय

याचा अर्थ असा की ते अतिशय दु:ख सहन करीत होते, कारण ते फार निष्ठूरपणे त्यांना वागवत, आणि कठिणपणे काम करण्यास भाग पाडत. ते अतिशय निराश झाले होते.

देवाने त्यांना आशीर्वाद दिला

देवाने त्यांची काळजी घेतली, छळ सहन करणयाची ताकद व त्यांना अधिक मुले देऊन बहुगुणित केले.