mr_obs-tn/content/09/02.md

783 B

फारो

हा एक मिसरी शब्द आहे जो राजा संदर्भात वापरतात. फारोला कदाचित योसेफाची माहिती नव्हती, फारो याच्या वंशजांपैकी एक फारो असावा योसेफाला ओळखणारा फारो मरण पावला होता.

इस्राएलला गुलाम बनवले

म्हणजे, “इस्राएली लोकांना त्यांचा ईच्छे विरुद्ध कठीण मजुरी करण्यास भाग पाडले आणि अतिशय कठोरपणे वागवले.”