mr_obs-tn/content/08/11.md

692 B

त्याची मोठी मुले

तेच योसेफाचे भाऊ ज्यांनी त्याला गुलाम म्हणून विकले होते.

योसेफला ओळखले नाही

त्यांना माहित नव्हते की हा माणुस योसेफ आहे, कारण आता योसेफ त्यांनी पाहिला होता त्या पेक्षा खुप मोठा झाला होता, आणि त्याच्या अंगावर मिसरी अधिकाऱ्याचे कपडे पाहीली होती.