mr_obs-tn/content/08/10.md

629 B

इजिप्तच नाही, तर कनान सुद्धा

काही भाषांमध्ये स्पष्ट किंवा अधिक नैसर्गिकपणे हे सांगता येईल, “मिसर देशातच नाही, तर कनान देशात सुद्धा”

दुष्काळ फार तीव्र झाला होता

दुष्काळ फार वाईट होता. अन्न फार थोडे होते आणि मिसर बाहेर अनेक लोक उपाशी होते.