mr_obs-tn/content/08/08.md

1.0 KiB

प्रभावित

फारो राजाला योसेफाच्या ज्ञानाचे आश्चर्य आणि आदर वाटू लागला होता; त्याने योसेफावर विश्वास ठेवला की तो योग्य निर्णय घेईल व लोकांना फायदा होईल. स्पष्टपणे सांगू शकतो, “योसेफाच्या ज्ञानाने प्रभावित.”

दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत शक्तिशाली मनुष्य

फारोने योसेफला मिसरमधील सर्वात शक्तिशाली आणि महत्वाचा अधिकारी नियुक्त केले. फक्त फारोच योसेफपेक्षा अधिक शक्तिशाली आणि महत्वाचा होता.