mr_obs-tn/content/08/07.md

1.3 KiB

स्वप्नांचा अर्थ

“अर्थ लावणे” म्हणजे हे सांगणे, काहीतरी दर्शविणे. म्हणून योसेफ लोकांना त्यांच्या स्वप्नांचा अर्थ सांगण्यास सक्षम होता.

योसेफाला त्याच्याकडे आणले

हे असे आणखी एक मार्गाने सांगता येईल, “योसेफला आणण्यासाठी आपल्या सेवकांना आज्ञा केली.”

देव पाठवनार आहे

देव सात वर्षे भरपूर पिक देणार आहे, आणि त्यानंतर फार थोडे अन्न उत्पादन देईल, त्यामुळे लोकाना व प्राण्यांना पुरेसे खायला मिळणार नाही.

दुष्काळ

बागेतून आणि शेतातून थोडे अन्न निर्मिती होईल, त्यामुळे लोकांना व प्राण्यांना पुरेसे खायला मिळणार नाही.