mr_obs-tn/content/08/06.md

1.1 KiB

तो फार अस्वस्थ झाला

याचा अर्थ असा राजा खुप घाबरला, आणि गोंधळला, (त्याने स्वप्नात जे काही पाहिले होते त्यामूळे)

त्याचे सल्लागार

त्या व्यक्ती ज्याना स्वप्नांचा अर्थ सांगण्याचे विशेष शक्ती आणि ज्ञान असते. काही भाषांतरे, असे म्हणतात “ज्ञानी माणसे.”

स्वप्नांचा अर्थ

मिसरी लोक विश्वास ठेवत की स्वप्ने ही देवदेवतांकडून संदेश असतात, जे भविष्यात काय होईल ते सांगतात. देवाने फारोच्या स्वप्नाचा उपयोग करुन घेतला, काय होणार आहे हे सांगण्यासाठी.