mr_obs-tn/content/08/05.md

1.1 KiB

योसेफाबरोबर झोपण्याचा प्रयत्न केला

हे असे आणखी एका मार्गाने सांगती येईल, त्याच्याशी लैंगिक संबंध ठेवून योसेफला फशी पाडण्याचा प्रयत्न केला. “सोबत झोपणे” हे व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे, उद्धट किंवा आक्रमक असे नाही.

देवाच्या विरुद्ध पाप

एकमेकाशी लग्न न करता, जर लोक समागम करतात, तर ते देवाच्या नियमशास्त्राच्या विरुद्ध आहे. योसेफ देवाचे नियम मोडण्याद्वारे पाप करू इच्छित नाही.

“देवाची आज्ञा पाळत राहिला

” हे असे आणखी एक मार्गाने म्हणता येईल