mr_obs-tn/content/08/02.md

835 B

त्याच्या भावाकडे आला

आणखी एक मार्गाने हे भाषांतरित करता येईल, “त्याचे भाऊ होते तेथे पोहोचला.”

अपहरण

त्यांनी त्याच्या इच्छेविरुद्ध त्याला पकडले. त्यांना असे करण्याचा काहीच अधिकार नव्हता.

गुलामांचे व्यापारी

हे लोक व्यवसाय करत, कोणा एका मालकाकडून माणसे खरेदी करून दुसऱ्या मालकाला गुलाम म्हणून त्यांची विक्री करत.