mr_obs-tn/content/08/01.md

1.3 KiB

पाठविले

या शब्दाचा अर्थ असा की, याकोब योसेफाला जाण्यासाठी सांगितले व योसेफ गेला.

आवडता मुलगा

हे असेही अनुवादित केले जाऊ शकते “इतर कोणत्याही मुलांपेक्षा ज्या मुलावर अधिक प्रेम होते तो मुलगा.”

तपासणे

याचा अर्थ असा की योसेफाला जावून सर्व पहायचे होते त्याच्या भावांबरोबर सर्व ठीक आहे का? नाही ते. काही भाषांमध्ये काही तरी असे म्हणता येईल, “त्याच्या भावाचे कल्याण”

भाऊ

या योसेफचे मोठे भाऊ होते.

गुराढोरांची काळजी घेत

“हे दूर अनेक दिवसाच्या वाटेवर असल्याने, हे सांगणे आवश्यक असू शकते.” दूर काळजी घेत होते.