mr_obs-tn/content/07/09.md

566 B

तुझा सेवक याकोब

याकोब प्रत्यक्षात एसावचा सेवक नाही. परंतु याकोब त्याच्या सेवकास असे म्हणण्यास सांगितले कारण एसावला दर्शविण्यासाठी की तो त्याच्याकडे नम्रतेने आणि अदबीने आला आहे, जेणेकरून एसावाचा राग कमी व्हावा.