mr_obs-tn/content/07/08.md

470 B

वीस वर्षांनंतर

याकोब वीस वर्षे वास्तव्य होता ज्या देशात त्याची आई राहत होती. हे स्पष्ट होत नाही तर आपण असे म्हणू शकतो, “त्याचे नातेवाईक होते तेथे त्या देशात वीस वर्षे तो राहीला.”