mr_obs-tn/content/07/06.md

1.7 KiB

एसावाची योजना

आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर याकोबाला ठार मारण्याची एसावाची योजना होती.

तीने आणि इसहाकाने याकोबाला पाठविले

“रिबका याकोबाला एसावापासून वाचवू पाहत होती, म्हणुन ती इसहाकाला बोलली की याकोबाला दूर पाठवाव.

खूप दूर तिच्या नातेवाईकाकडे रहाणे

हे त्याच ठिकाणी होते जेथे रिबका राहत होती जेव्हा अब्राहामाचा सेवक तिला इसहाकाची बायको करण्यासाठी आला होता. हे स्पष्ट करण्यासाठी, तुम्ही असे ही म्हणू शकता, “जेथे ती राहत होती त्याच देशातील तीचे नातेवाईक.” तो प्रदेश पूर्वेला, शेकडो मैल दूर होता.

तिचे नातेवाईक

हे असे देखील अनुवादित केले जाऊ शकते “त्याच्या नातेवाईका.” पासून अब्राहामाचा भाऊ रिबका हिचा आजोबा होता, तिचे नातेवाईक हे इसहाकाचे देखील नातेवाईक होते.