mr_obs-tn/content/07/04.md

568 B

याकोब इसहाकाकडे आला

काही भाषांमध्ये असे म्हणणे अधिक नैसर्गिक असू शकते “याकोब, इसहाकाकडे गेला.”

त्याला वाटले तो एसाव आहे

त्याला वाटले आपण ज्या व्यक्तीला स्पर्श केला व ज्याचा आपल्याला गंध येतो जो व्यक्ती एसावच आहे.