mr_obs-tn/content/07/01.md

1.6 KiB

घरी राहण्याची आवड, शिकारीची आवड

काही भाषा “प्रेम” हा शब्द वापरतात, “रिबकाने याकोबावर प्रिती केली.” येथे वेगळ्या अर्थाने वापरला आहे, उदाहरणार्थ, असे ही अनुवादित केले जाऊ शकते, घरी राहण्यास आवडे, “शिकार करण्यास आवडे.”

घरी

हे अभिव्यक्ती कुटुंब जेथे कोठे राहाल तेथे परिसर संदर्भात. याकोब जेथे राहत होता, तेथे घरी राहणे पसंत केले. काही भाषांमध्ये “घरी.” एक विशेष अभिव्यक्ती आहे,

याकोब रिबकेचा आवडता होता, पण इसहाक एसाव प्रेम करी हे

असे ही अनुवादित केले जाऊ शकते “रिबका याकोबाशी अधिक प्रेमळ होती, आणि इसहाकाला एसाव अधिक प्रेमळ होता.” याचा अर्थ असा नाही की रिबका व इसहाकने दुसऱ्या मुलावर प्रेम केले नाही, पण प्रत्येक पालकाचा एक कोणतरी आवडता असतो.