mr_obs-tn/content/06/07.md

1.5 KiB

रिबकाच्या बाळांचा जन्म

काही भाषांमध्ये अप्रत्यक्ष असे म्हणता येईल, “जेव्हा रिबकाने त्यांना घेऊन पाहिले” किंवा जेव्हा रिबकाने त्यांना प्रकाशात आणुन पाहिले.

मोठा मुलगा ,धाकटा मुलगा

हे असे अनुवादित केले जाऊ शकते “पहिला मुलगा बाहेर येणे, दुसरा मुलगा बाहेर येणे.” तरी मोठा आणि धाकटा असे भाषांतर संवाद याची खात्री करा. अद्याप मुले जुळे होती

लाल

म्हणजे त्याची त्वचा अतिशय लाल किंवा त्याच्या शरीरावरचे केस लाल असावेत.

केसाळ

एसावाच्या शरीरावर भरपूर केस होते. आपण म्हणू शकतो, “मोठ्या मुलाचे शरीरावर खुप केस होते तसेच ते लाल होते.

बायबल कथा

या संदर्भ काही बायबल अनुवाद जरा वेगळी असू शकते.