mr_obs-tn/content/06/06.md

1005 B

दोन मुलांपासून

म्हणजे, “दोन मुलांच्या संताना पासून”

ते एकमेकांशी संघर्ष करतील

दोन्ही मुले, आणि त्यांच्यापासुन येणारी राष्ट्रे एकमेकांशी सतत लढत राहतील. 06-05. शी तुलना करा

मोठा मुलगा

लेकरे जुळे असली तरी, पहिल्यांदा बाहेर येणाऱ्या बाळाला मोठा मुलगा म्हणून मानण्यात येईल.

धाकट्याची सेवा करेल

हे असेही भाषांतरित केले जाऊ शकते की, मोठा मुलगा धाकट्या च्या म्हणण्यानुसार चालेल.