mr_obs-tn/content/06/03.md

326 B

रिबका मान्य झाली

जरी रिबकाचे पालक हिच्या विवाहाचे आयोजन करीत होते, तरी त्यांनी इसहाकाशी लग्न करण्यास तिला भाग पाडले नाही.