mr_obs-tn/content/06/01.md

7 lines
1.3 KiB
Markdown

# त्याच्या सेवकांपैकी एका सेवकास पाठविले
“हे अनुवादित केले जाऊ शकते,” आपल्या सेवकापैकी एकास परत जाण्यासाठी सांगितले. “परत” या शब्दाचा अर्थ, फार पूर्वी अब्राहाम कनानला येण्याआधी ज्या ठिकाणी राहात होता तेथे सेवक चालला होता. हा वाक्प्रचार भाषांतर स्पष्ट करते का याची खात्री करा.
# देशात
अब्राहाम आता राहत होता त्याच्या पुर्वेचा प्रदेश होता.
# त्याचा मुलगा इसहाक याच्यासाठी बायको आणण्यासाठी
हे अनुवादित केले जाऊ शकते “परत लग्न त्याचा मुलगा इसहाकाची बायको होण्यासाठी एक अविवाहित स्त्री आणण्यासाठी”