mr_obs-tn/content/05/07.md

1.4 KiB

अर्पणाच्या ठिकाणी गेले

देवाने अब्राहामास एका विशेष टेकडीवर इसहाकास अर्पण करण्यासाठी सांगितले, जेथे तो राहत होता तेथुन पासून तीन दिवस चालण्याच्या अंतरावर.

अर्पणासाठी लाकूडे

अर्पणासाठी, सहसा कोकरू ठार मारले जाते अणि नंतर त्याला लाकडावर ठेवतात, कारण लाकडे आणि कोकरू अग्नीत जळून जावेत म्हणून.

कोकरू

एक तरुण मेंढरू किंवा बकरे, अर्पणासाठी एक सामान्य प्राणी होय.

पुरवून देईल

अब्राहामाने असा विश्वास धरला की इसहाक हा देवाने दिलेले “कोकरू” होते, जरी देवाने इसहाकाच्या जागी अर्पण करण्यासाठी एक मेंढा पुरवून अब्राहामचे वचन पूर्ण केले.