mr_obs-tn/content/05/05.md

330 B

त्याच्या घरातील प्रत्येक पुरुष 

याचा अर्थ प्रत्येक मुलगा व पुरुष ज्यांस अब्राहाम जबाबदार होता, यात सर्व चाकर, लहान मोठे आले.