mr_obs-tn/content/05/04.md

1.5 KiB

(देवाचे अब्रामाशी सतत बोलणे.)

वचनदत्त मुलगा

इसहाक असा मुलगा असेल, जे देवाने साराय व अब्रामाला अभिवचन दिले होते. हा तोच मुलगा असेल की ज्या द्वारे देवाने अब्रामास वचन दिल्या प्रमाणे अनेक संताने देणार आहे. .

मी माझा करार त्याच्या बरोबर करीन

हाच करार जो देवाने अब्रामाशी केला होता.

अनेकांचा पिता

देवाने जे अभिवचन दिले होते, अब्राहाम अनेक लोकांचा पूर्वज होईल जी अनेक राष्ट्रे असतील.

राजकुमारी

राजाची मुलगी जी एक राजकुमारी असते . नावे साराय आणि सारा हे वरवर पाहता दोन्ही चा अर्थ म्हणजे “राजकुमारी.” पण देवाने तिचे नाव यासाठी बदलले की ती अनेक राष्ट्रांची माता होईल आणि तिचे काही संतान राजे होतील.