mr_obs-tn/content/05/03.md

1.2 KiB

अनेक राष्ट्रांचा पिता

अब्रामास अनेक संतान होती, आणि त्यांच्या जवळ स्वत: च्या जमिनी आसतील आणि स्वत: राज्य करतील. ते आणि इतर अब्राहाम त्यांचा पूर्वज होता हे आठवतील आणि त्याला मान देतील.

मी त्यांचा देव होईल

दुसऱ्या मार्गाने सांगायचे म्हणजे मी त्यांचा देव असणार आहे ज्याची ते उपासना करतील.

तुझ्या कुटुंबातील प्रत्येक पुरुष

असेही अनुवादित केले जाऊ शकते जसे “तुझ्या कुटुंबातील प्रत्येक मुलगा आणि मनुष्य.” यात अब्राहामाच सेवक व त्याचे संतानाचा समावेश आहे.