mr_obs-tn/content/05/02.md

551 B

लग्न केले

हागार अब्राहामाची रखेल “खालच्या दर्जाची दुसरी पत्नी” बनली. हागारे अजूनही सारायची दासी होती.

ह्गारेचा मत्सर करु लागली

साराय होगारेचा मत्सर करु लागली कारण हागारेला मुले होती असे आणि सराईला नव्हती.