mr_obs-tn/content/05/01.md

832 B

अजूनही मूल नाही

मूलाशिवाय, अब्रामाच्या संताना पासून एक मोठे राष्ट्र निर्माण होईल.

तिच्या लग्न कर

अब्रामाने हगारला दुसरी पत्नी म्हणून जरी असली तरी साराय सारखा दर्जा तीला प्राप्त होणार नाही. ती अजूनही सारायची दासीच होती.

माझ्यासाठी एक मूल देईल

हागार सारायची दासी असल्याने, सराई हागारेच्या मुलांची आई मानली जाईल.