mr_obs-tn/content/04/09.md

1.2 KiB

दोन पक्ष

पक्ष म्हणजे दोन लोक, लोकांचे दोन गट, किंवा व्यक्ती आणि लोकांचा एक गट असू शकेल. या प्रकरणात करार देव आणि अब्राम यांच्या मध्ये होता.

तुझ्या स्वत: च्या शरीरातून

अब्रामाद्वारे त्याची पत्नी सारायला गर्भधारणा होवून त्यांच्या स्वत: च्या शरीराद्वारे नैसर्गिक मुलगा होईल. हे एक आश्चर्यकारक वचन होते, कारण अब्राम व साराय फार म्हातारे झाले होते.

मुलगा नाव्हता

अब्रामाला अजूनही कोणी संतान नव्हती जो या जमीनीचा वतनदार होईल.

बायबल कथा

या संदर्भ काही बायबल अनुवाद जरा वेगळी असू शकते.