mr_obs-tn/content/04/08.md

566 B

अनेक वर्षे

देवाने अब्रामाला मुलगा होईल असे प्रथम अभिवचन दिले होते त्यास अनेक वर्षे झाली होती.

आकाशातील ताऱ्यांप्रमाणे

या अभिव्यक्तीचा अर्थ असा की अब्राहामाचे संतान इतके असेल की त्यांना कोणीही मोजू शकणार नाही.