mr_obs-tn/content/04/07.md

899 B

मलकीसदेक

मलकीसदेक हा कनान मध्ये मान्यता प्राप्त धार्मिक अधिकारी होता. जो देवाची अर्पणे स्विकारत आणि ती देवाला भेट देत असे.

परात्पर देव

कनानी लोक अनेक खोट्या दैवतांची पूजा करत असत. “परात्पर देव” हे शीर्षक हे दर्शवतेकी मलकीसदेकही ज्या देवाची उपासना करीत असे तो इतर देवदेवतांपेक्षा अधिक ऊंच होता. आणि तोच देव ज्याची उपासना अब्राम करीत होता.