mr_obs-tn/content/04/06.md

1.1 KiB

तू पाहू शकतोस तो सर्व प्रदेश

जर अब्राहाम डोंगरावर उभा असेल, तर त्याने अतिशय मोठे क्षेत्र पाहिले असेल. अनेक प्रसंगी देवाने अब्राहामास व त्याच्या संतानाला कनान हा संपूर्ण देश देण्याचे वचन दिले.

वतन म्हणून

पिता जसा आपल्या मुलांना जमीन आणि मालमत्ता देतो तसे देवान अब्राम व त्याच्या संतानाला जमीन देण्याचे वचन दिले.

तेव्हा अब्रामाने देशात स्थायिक झाला

अब्राम त्याच्याबरोबर तेथे गेले होते त्या सर्वांना सोबत तेथे राहिला.