mr_obs-tn/content/04/02.md

410 B

स्वर्गात पोहोचण्यासाठी उंच बुरुज

ही रचना इतकी उंच होती, जणू त्याच्या वरचा भाग आकाशात पोहोचणारा भासत होता.

स्वर्ग

हे “आकाश” असे ही अनुवादित केले जाऊ शकते.