mr_obs-tn/content/04/01.md

783 B

जलप्रलयानंतर अनेक वर्षांनी, जलप्रलयानंतर अनेक पिढ्या गेल्या.

पुन्हा अनेक लोक

नोहा व त्याच्या कुटुंबाला एक नगर भरण्यासाठी पुरेशी लोकसंख्या वाढली.

एकच भाषा

याचा अर्थ तेथे एकच भाषा होती, म्हणून ती एकमेकांना समजत हेती.

एक नगर

येथे “नगर” एक सामान्य शब्द वापरणे सर्वोत्तम आहे. विशिष्ट नाव देत नाही.