mr_obs-tn/content/03/16.md

1.6 KiB

मेघधनुष्य

पाऊस पडायचा थांबल्यानंतर आकाशात अनेकदा विविधरंगी दिसणारे धनुष्य.

एक चिन्ह

चिन्ह एक अशी गोष्ट आहे, ( जसा एखादी दृष्य किंवा घटना ) ज्यातून एक विशेष अर्थ बोध होतो, किंवा अशी एखादी गोष्ट जी सत्य आहे किंवा घडणार आहे.

देवाच्या कराराचे चिन्ह

काही भाषांमध्ये या पेक्षा अधिक चांगले सांगता येईल, हे दाखविण्यासाठी की त्यांनी करार केला.

प्रत्येक वेळी म्हणजे

ज्या ज्या वेळी मेघधनुष्य दिसेल त्या त्या वेळी हे जोडणे आवश्यक आहे, “तेव्हापासून, प्रत्येक वेळी.”

त्याने काय वचन दिले

हे मागील चौकटीत स्पष्ट होते, ज्यात देवाने करार केला पुन्हा कधीही जलप्रलयाने पृथ्वीचा नाश करणार नाही.

बायबल कथा

या संदर्भात काही बायबल अनुवाद जरा वेगळी असू शकते