mr_obs-tn/content/03/15.md

1.4 KiB

पुन्हा कधीही

याचा अर्थ, “पुन्हा कधीही नाही” किंवा “पुन्हा कोणत्याही वेळी नाही” किंवा, “खरोखर पुन्हा नाही.” उदाहरणे: “मी पुन्हा कधीही भूमिला शाप देणार नाही” किंवा “भूमिला पुन्हा कधीही कोणत्याही वेळी शाप देणार नाही” किंवा “मी खरोखर परत भूमिला असा शाप देणार नाही”.

भूमिला शाप

मनुष्याच्या पापामुळे पृथ्वी आणि इतर प्राण्यांना दु:ख सहन करावे लागले.

जग

याचा अर्थ पृथ्वी व त्यावर राहणाऱ्या सर्व जीवांशी संदर्भात आहे.

लोक त्यांच्या बालपणापासून पापी आहेत

आणखी एका प्रकारे सांगता येईल की, “लोक त्यांच्या संपूर्ण जीवनभर पाप करतात.”