mr_obs-tn/content/03/13.md

1.2 KiB

दोन महिन्यां नंतर

याचा अर्थ असा नोहाने तारवातून कबुतराला सोडल्यानंतर दोन महिन्यांनी. ते समजले नाही तर आवश्यक असल्यास वेगळ्या रीतीने सांगा.

अनेक मुले असावेत

येथे खात्रीपुर्वक व स्पष्टपणे तुम्हाला असे म्हणता येईल की ही देवाची आज्ञा आणि इच्छा होती की, तुम्हास पुष्कळ मुले व्हावित, किंवा “माझी ईच्छा आहे की तुम्हास पुष्कळ मुले असावित."

पृथ्वी व्यापून टाका

जरी हे स्पष्ट होत नाही, तरी हे सांगणे आवश्यक आहे, “आणि पृथ्वी लोकांनी व्यापून टाका,” किंवा, जेणेकरून पृथ्वीवर अनेक लोक राहतील,