mr_obs-tn/content/03/12.md

459 B

आणखी एक आठवडा वाट पाहिली

तुम्ही म्हणू शकता की “आणखी सात दिवस वाट पाहीली." “वाट पाहिली” हा शब्द हे दर्शवतो की कबूतराला पुन्हा पाठवण्या अगोदर नोहाने पाणी ओसरण्याची वाट पाहिली.