mr_obs-tn/content/03/11.md

1.0 KiB

कबुतर

एक लहान पांढऱ्या किंवा करड्या रंगाचा उडणारा पक्षी जो बिया किंवा फळे खातो.

जैतूनातची फांदी

जैतून वृक्षांच्या फळांमध्ये तेल असते, लोक ते स्वयंपाकासाठी किंवा त्वचेला लावण्यासाठी वापरतात. जर आपल्या भाषेमध्ये “जैतूनातची फांदी” हा शब्द नसेल तर तुम्ही त्याचे “तेल देणाऱ्या झाडाची फांदी” असे ही म्हणू शकता

पाणी ओसरत होते

आपल्या भाषेत अधिक सहज असू शकते “पाण्याची पातळी कमी होत होती किंवा पाणी आटत होते.”